स्वामीं चा आवडता नैवैद्य

 सर्व स्वामी भक्तांना माझ्या स्वामीमय शुभेच्छा.तर प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात हाच पहिला प्रश्न येतो .की माझ्या महाराजांचा आवडीचा पदार्थ कोणता, तर आज मी तुम्हाला महाराजांच्या आवडीचे पदार्थ सांगणार आहे. 

तर स्वामी भक्त तुम्ही हे सगळे पदार्थ नैवैद्य म्हणून दाखवू शकता आणि त्यांना तुम्ही प्रसन्न करू शकता.




महाराजांना पुरणपोळी,खीर, बेसनाचे लाडू, आमरस, तिखट मध्ये पुरणपोळी आणि कटाची आमटी ,कांदा भजी, अत्यंत प्रिय आहे.पण आपले स्वामी खूप च गोड आहेत. त्यांना तुम्ही प्रेमाने जे काही द्याल ते त्याचा स्वीकार करतात.तुम्ही जे काही रोज घरी बनवता भाजी ,भाकरी, वरण भात,कोशिंबीर, ते सगळे स्वामी स्वीकार करतात,शेवटी काय तर आपला भाव महत्वाचा आहे.स्वामी अगदी दूध भात, दही भात सुध्दा आवडीने खातात.तुम्ही साखर जरी ठेवली तरी चालते. स्वामीं च्या कृपेने सगळ्यांच्या आयुष्याचं सोन होवुदे, सगळ्यांचे सगळे प्रश्न सुटू दे, 




श्री स्वामी समर्थ 

स्वामीं बद्दल अशाच नवनवीन माहिती साठी तुम्ही ब्लॉग पाहत जावा.

स्वामीभक्त स्वामीमय होवूयात

नयन सचिन खरात 

No comments:

Post a Comment

स्वामींची प्रभावी सेवा (पंचमहायज्ञ)

 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी तुमच्या सगळया चांगल्या इच्छा पूर्ण करोत.स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यात भरभराट होवोत. आज मी तुम्हाला स्वामींची...